🤗•••😘मैत्री😘•••🤗
आयुष्याच्या चौकोणात भेटल्या चार मैत्रिणी....✨ प्रीती, अक्षता, सानिका, संजिवनी...🤩 एक अल्लड, दुसरीचा Attitude...😎फार तिसरीच काय वेगलचं असतं फार.....😁 चौथी आहे फारच हूशार...👑 मैत्री राहिल आपली आयुष्यभर त्याच मैत्रीला सर्व म्हणतील Made for each other....😘🤗 एकीने 12 वर्ष माया दिली एकीने 8 वर्ष प्रेम केल एकीने 5 वर्ष कालजी घेतली... एकीने 2 वर्ष सोबत असुनहि आयुष्य भर सोबत असल्याची Felling....🤗 दिली अजुन काय हंव या जिवनात फक्त तुम्ही विसरू नका मला तुमच्या आयुष्यात......🌎 इसिलिए तो।.....तुम जैसे अवलियों का सहारा हे दोस्तो.... ✨ ए 💓...दिल तुम्हारे प्यार का मारा हे दोस्तो.....😘 नेहू खापरे......🤩
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
