परीकथा
परीकथा ======================== वास्तवासी निगडीत सार काही, मग खऱ्याला डावलून, खोटयाचे तारण का? वास्तविक आहे निगडीत अंतीम सत्य, तर मग ....., हवेत उडणाऱ्या, परी कथेची कल्पना नुसती च का. ईथे चालती जे प्रकार....., सत्य असुनही असत्सचे ... मग, हेच सत्य माणायचे का?. ईश्वर, देव, धरम, हा सारा, ब्राह्मणवाद असेलही, मग सारेच ते...... दुसऱ्यांनी लिहलेले, तेच खरे माणायचे का?. वातावरणासाठी निगडीत, व संस्कारासी आगडीत, तेच खरे ईमानदारीचे लिखाण. ताडून कारा आकलन खरे काय नी खोटे काय, ईथे फसवणारे जास्त, वाचवणारे कमी, वाचवणारे कमी. ============= ================================ ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
