आविष्कार
आविष्कार ===================== आविष्कार एक नव्या युगाचा, आंगीकारा हा मंत्र महत्त्वाचा, खोटया ला थोड बाजु हाटवुनी, खाट द्या जरा सत्याला. सतीची चाल बंद करुनी, मुक्ती दिली बायकांना..., राम राम सदा त्या.... राजाराम मोहनराॅयना. शिक्षणाचा पाया मजबुत करुनी, आंगीकारा...., एक नवी प्रर्वणी, सात सोडुनी कुस़ंगतीची, वहीवाट धरा नव्या विचारांची. मास, मटन, मच्छी, जरी चव समारंभाची, त्या बरोबर सोडा सवय, दारु ढोसन्याची. करा खरा खुरा एक...., नवा आविष्कार, कृपया बंद करुनी,, आखा आता तुम्ही एक नवा आध्याय, एक नवा अध्याय. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
