वासत्यल्ले
वासत्यल्ले ======================= खरी माया खरे वासत्यल्ले, फक्त आईबाबाचेच बाकी सर्व, हेवे दावे मतलबाने , स्वार्थापायी जोडुन राहीलेले. आईवीना आजुबाजुला एक भास, दुरवर आंथरलेला, जो दिसतो पण, क्षणात नष्ट होणारा भास मृगजळासारखा. खऱ्या जीवनाची परीक्षा, सुरु होतो......, बपाविणा. अईबापाचे प्रेम आहे इथे, फक्त स्वार्थाविणा, म्हणुनच देवही जन्म घेत नाही, या सुष्टीवरआईबापा विणा....., आईबापा विणा. ===============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
