घर
घर ======================= आज घर चक्क बदलुन गेल, गाव असो की शहर , ते पुर्वी प्रमाण नाही राहील, आचार, विचार, राहाणीमान सर्वच गोष्टीनी. चुल जाऊन, धुराविणा शेगडी आली, नाहाणीच्या जागी, वाशरुम आली, घरातच सर्व कार्यविधी होऊ लागले, सर्व बाजुंनी घर बदलुन हाऊस झाले. आम्ही बदललो, घर, बदलले पण, प्रत्येकाला, वेगळी रुम, वेगळा बेड, आणी प्रेतेकाचे वेगळे विचार झाले. घर एक असुनही विचारांनी आम्ही, खुप, खुप च दुर गेलो.........., आईबाबा असुनही अभ्यास नावाने, आम्ही बंदिस्त खोलीत आता....!, जास्त मोबाईलमध्ये च रमु लागलो. आईबाबाचे सल्ले आता डोके दु:खी वाटु लागली, मोबाईल वरच सर्व सर्च करुन पाहु लागलो, घरात देव्हारा आसुन आम्ही एकांतात मोबाईलाच देव माणु लागलो, चार भिंती काॅंकरीटच्या बांधुन , आम्ही घर जरुर बदलल. पण, आचारा विचारात वीणा, आम्ही बंधीस्त घरात फारच अलग झालो, आम्ही बंदिस्त घरात फारच अलग झालो. =========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
