स्वप्न
साकार ======================== स्वप्न कोणतेही असो, पायरी विसरु नका, वर जाण्यासाठी मजबुत सिडी, आगोदर तयार करा. स्वप्न रंगांत हरन्यापेक्षा, स्वप्न साकार, कसे, मित्रांनो याकडे लक्ष द्या. जमीनीवरुच, ऊंच पक्षी उडतो, पण..... त्या अगोदरचे सत्य जाना, जगाचे सोडा!, तुमचे मण काय ते तुम्ही, आगोदर ठरवा. पेच आणि प्रंसगासी...., दोन हात करणे आधी, घरटयात शीकुनच, मग स्वप्न साकार करण्यामागे लागा मग स्वप्न साकार करण्यामागे लागा. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
