संघर्ष
संघर्ष ====================== संघर्ष ईथे खऱ्या काबाडकष्टकरी, बळीराजा.....!, संपतंच नाही आनंत काळचा, लाखो शेतकरी फासी घेऊनही, त्यांचे वारस धंदा सोडत नाहीत, शेती व्यावसाय ईमानदारीचा. सरकार ते शेतीवर पोट भरणारे लोकच, कमी समजतात आज, मजबुर झालेल्या, बळीराजाला. आंशी टक्के शेतीव्यासाय असलेला, भारत देशही महत्व देतो, फालतु च्या नंबर दोन धंद्याला. स्वतंत्रया काळापासुन लक्ष फक्त, पंचवार्षिक कसी बी राबवुन आपलेच घर भरणाऱ्या लोकांना. खऱ्या लोकांना दुर ठेऊन, टाळी वाजवतो आपण, खोटारडयांना........,!. सांगा मग देश कसा पुढे जाईल, संघर्ष करणाऱ्याला डावलून, बुडव्यांचाच नुसता बाजार, मांडणाऱ्या कमी बुद्धीच्या लोकांचा. ========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
