माता
माता =================== माता तुझ्या मंदिरात....., आता गर्भा खेळण कठीणच झाल....., सगळीकडे राज कारण, राजकारण, पसरल, तुझ्या माथ्यावर नव दिवस, हळद कुंकू लाऊन...., परत दाहाव्या दिवशी तुझ्या रुपाची छेड काढण....., मणालाच नाही परवडल. आई जात माझी च आहे मान्य आहे, पण तिला कुठेतरी आवरण हे कामही तर, आई माता........, तुझच आहे. मैसासुर ते प्रकृती बाधकचा खातमा, आई माता तुझ्या नावाचा महीमा, परतही आई तुझीच गरज आहे. तुझ्या वर भार जास्त असेल आई तर...., नराधमाचा सत्यानाश करन्या.., आता मी पण तयार.... आहे. फक्त तुझ्या खऱ्या साऱ्या भक्तांना ओळखुन, आई माता तसे तु बळ दे.... आई माता तसे तु बळ दे. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
