प्रामाणीकपणाची किंमत
प्रमाणिक पणाची किंमत ========================== प्रामाणिक पणाची किंमत शुन्य जरी, त्याच्या कर्माचे मोल आज न उदया, आती आनमोल......................., तेजोमय सूर्योदया सारखे . मतलबी दुनियेत मतलबा विना, आधुरा एक प्रामाणीक..........., कटकारस्थानात अडकलेला, चक्रव्युह भेदी आभीमंन्यु. नेहमीच त्याच्या कार्याचे गुणगान, उसीरा करती कुटील....., आपला प्रभाव कमी होईल भीती, घेती, कमकुवत कमजोरर कुटिल कारस्थानी. प्रामाणिकपणा ची किंमत खुप महागडी, प्रत्येकाला नाही ती परवडणारी......!, म्हणुन कामचलाऊ करुन साटेलोटे, थोडा वेळ आंधारात ठेवती प्रामाणीकपणाला, थोडा वेळ आंधारात ठेवती प्रामाणीकपणाला. ===============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
