💕 पुन्हा एकदा 💕
प्रिय. सुगंधा प्रिये...मिटून गेलीस पुन्हा एकदा तु फुलता फुलात. आयुष्याचा वेलिवरती "सुगंधा "तू झुलता झुलता. किती गं सहन केलेस घाव तू तुझ्या कोवळ्या देहावरती. किती फ़िरत होती हिं दुनिया सारखी तुझ्या भोंवती. थकून गेली होतीस भ्रमरापासून तु स्वतःला जपता जपता. प्रिये मिटून गेलीस पुन्हा एकदा तु फुलता फुलता. आयुष्याच्या वेलीवरती "सुगंधा" तु झुलता झुलता. झेलल्यास उरी तुझ्या तु असंख्य दुख: च्या लाटा. शोधत होतो तुझ्याकडे येण्याच्या सर्व धुक्या झाल्या होत्या वाटा. थेंब दवाचे अश्रू होऊनी रूळले गालावरी तुझ्या हसता हसता. प्रिये मिटून गेलीस पुन्हा एकदा तू फुलात फुलात आयुष्याच्या वेलीवरती "सुगंधा "तू झुलता झुलता.... ......................... ................ तुझा. 🌹💕 जय 💕🌹
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
