प्रेम
प्रेम ======================== आकर्षणातुनच प्रेम जन्म घेते, प्रेमाचा स्विकार मात्र फक्त निर्मळ मणच आसते, प्रेम वासनेच्या पलीकडे, केलेले भावनीक नातेच. कधी दिलखुलास शब्दाचा भडीमार, तर कधी तरी ते अबोल भावनांचा आदर, प्रेमाची व्याख्या नीट समजायला, एक जन्म अपुरा. कोटी कोटी विचाराला पडलेला, प्रश्न, अखेर निष्कर्ष शून्यच असते, प्रेमाची व्याख्याही, तसेच दोन मणाचा फक्त मेळ असते. प्रेमात काय भेटते, हाच प्रश्न आजवर कितीतरी जनांना पडूनही, ईथे तीच चूक बार बार होते, प्रेम काय असते हे केन्याच्या आतच, प्रेम होते....., . मग ईथे कोणी, हीर रांझा होते, कोणी लैला मजनु होते, तर कोणी..... राधा कृष्ण होऊन, प्रत्येक वेळी एक प्रेमाची नवीन काहीनी लीहते, प्रत्येक वेळी प्रेमाची नवीन काहीनी लीहते. ~~~~~~~~~~~~~~~~~~`~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
