पारगची वेळ
पारगची वेळ ========================== ती दुपार होती पारगची वेळ, काम करुण थकलेल्या मणाला, थोडा विसावा निमित्ताने पारगेच्या वेळेला, दिवसही थोडा होता माथ्यावर साक्षीला. तेंव्हाच आला तुझ्या , पैजन चा आवाज, पैजनाच्या आवाजकडे पाहीले मी दुरवरुन, आडबांधावरुन हळुच तुझे ते येणे, थकलेले मण परत झाले प्रसन्न. पुन्हा भुरळ तुझ्या रुपाची, चाहुलीने तुझ्या पैजनाच्या, कार्ण झाले तृप्त तुझ्या पैजनाच्या आवाजाने. ध्यानी मणी नसतांना झाले तुझे, दर्शन त्या उन्हाळी वातावरणात, तणमणाला गरवारे तुझ्या येण्याने, पारगची भुक मिटली माझी तुला पाहुन. जीकडे तीकडे सैर भैर मण झाले स्बध, तुझ्या रूपाच्या सानीध्याने, मंत्रमुग्ध मणाला नवी ऊभरी, मिळाली परत मला नवी दिशा ध्यानी. ही पारगची वेळ ठरली माझी, जीवन भराची मधुर काहानी, जीवन भराची मधुर काहानी.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
