समजून घेणं म्हणजे काय....
प्रेम करतो म्हणून माफ करतो .म्हणूनच सगळ्या चुका पोटात घालतो .आपलं माणूस आहे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधतो. आपण खूप मोठी चूक करतो. समोरचा आपल्याला गृहीत धरतो. मित्रांनो समजून घ्या एखाद्याची अडचण, एखाद्याचे दुःख, एखाद्याचा त्रास, एखाद्याच्या मनातील वेदना पण चूक परत परत करणाऱ्याला समजून नका घेऊ. कारण तुमचं समजून घेणं म्हणजे त्याच्या चुकांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे. म्हणूनच समजून घ्या पण तशीच वेळ आली तर समजून सांगा सुद्धा......
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
