ऊलंघन
ऊलघंन ************************************ ऊलंघन होते जेव्हा, लक्ष्मण रेषेचे, तेंव्हा एक रामायण घडते, कधी न संपणारे. आजही स्त्री लुटल्या जाते, अनेक समाज कंटकापाई, पण तिला वाचवणारा राम, आणी रेषा ओढणारा लक्ष्मण हरवला आज व्यासनापायी. आज कुठेच रामायण घडत नाही, सारेच कसे हवाल दील, एकपत्नीत्व, राम सीतेची जोडी, शोधूनही कुठेच दीसत नाही. ऊ़लंघन... ऊ़लंघन... ऊ़लंघन...., जिकडे तीकडे ऊलंघन....., इथे आज पैशापाई. आज कोण राम, कोण, रावण, काही समजतच नाही...., आज लक्ष्मण ही रेषा ओढणारा, कुठेच दिसत नाहीत. ***************************************
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
