आई
अबोल होती तेव्हा सावरणारी ती आई होती रडताना पाहून धावत येणारी ती आई होती ईश्वराला पाहायला गेलो होतो दगड पण इच्छा पूर्ण करणारी ती आई होती आई शब्द खुप लहान आहे आईचा अर्थ हा मोलाचा ईश्वराचे मोल दिले जिला आत्मा सारखी समर्थ होवून आली पहिलाच गुरू बनून जी आली ती आई होऊन आली संघर्षाचा गुण सांगुन आली मृत्यच्या दारात जाऊन आपला जीव घेऊन आली
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
