वाढदिवस
वाढदिवस ================== तुझ्या प्रेमाची आस आहे नेहमीच मला, तुझ्या प्रेमाचे प्रतिक आज, सेजवळ सह परीवार, तुझ्या भावनीक नात्यातील रेशीम गाट. आजही ताजी ताजी माझ्या हऱ्दयी, आठवण तुझीच सदा स्मरणात, तुझ्या वाढदिवसी माझी ही भेट, मनोहराची ...., तुझ्यावर मोहीत ही कवीता. तुझ्या आनंदात भर घालन्यास , मी सदा शमील राहो, तुझा आनंद व्दिवगुणीत करण्यास, मी सदा ऊल्हासीत मणाने, ऊपलब्ध राहो. हीच आपेक्षा माझी, व सेजवळ परिवाराची, तुझ्या वाढदिवसी तुला, असीम सुख लाभुन तुझा आनंद, गगनाला भीडो. वाढदीवसच्या हार्दिक शुभेच्छा तुला, वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा तुला. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
