एकटा
आपण आपलेच ===================== ईथे शोध मणाचा घेता..., कळुन चुकते आपलेच सारे, वागने बोलने करुन फक्त समारंभ, बाकी एकटेच सारे. जीवनभर कष्ट करुनही..., आपल्यानसाठी, आपणच ईथे आहोत, एकटेच सारे. माणव जनमा तुझी सगळीकडे, आहे हीच काहानी, देश असो की वीदेश, मग तो सदाम असो की ओसामा, शेवटच्या क्षणी ..., एकट्याचीच काहानी. वाटसरुचा पडाशा पाडुन, पोट परिवाराचे भरणारा, वाल्याचा वालमीकीचीही....., तीच काहानी. ऊने पुरे काही नाही, ईथे फक्त जन्म आणि मृत्यू, मधील कर्म काहीनी, एकटयाचीच निशाणी.... सर्वीकडे आहे तीच काहानी. =================== ===============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
