रियल
रियल ==================== आदांज खुप बांधुन झाले, भी़ंंतीच्या पलिकडे काय, तर्क वितर्क ही खुप झाले, रियल न समजता हवेत गोळीबार ही खुप झाले. मेहनतीला पर्याय नाही या जगात, सांगूनही खुप गेले, पैस्यापाई तळवे चाटणारे, दोन दिवस खुप जगुनही ईथे मेले. पण रियल ते रियलच, त्यात खोटे काय?, राॅयलही ईथे तोच, जो रिटेक विना ईथे हमेशा सज्ज. चार दिवसाचा हीरो काय कामी, त्याचे भविष्य आहे...., टाईमपास करणाऱ्याच्या हाती. ईथे न्युजपेपरवालाही विकलेला, त्यापेक्षा भाजीमंडीचा व्यापारी बरा, रियल कमाई खाऊन, ईज्जतीत वागतो तोच खरा. ईथे चर्चा नेहमी वास्त हीनतेची, खऱ्या ला दाबुन नेहमी गोष्ट सांगितली जाते, लुडबुड करणाऱ्याची...., लुडबुड करणाऱ्याची. ===============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
