शब्द अर्थहीन...
कधी मी झुडूप जरी बोराटीचे.. असतील काटे, अंगावर जरी माझ्या तू सावली समजून घ्यावे... मी पाषाण जरी कोरडा दख्खनचा असेल दुष्काळ माझ्या पदरी तू वाहता झरा समजून घ्यावे.. असेल सागर मी निर्जीव नसले जीवन माझ्यात काही.. स्पर्श देऊन तुझा मला.. तू सागर प्रशांत मला समजावे... शब्द लिहावे असे.. न अर्थ असावा त्याला... भाव मनातले असेल त्यात... तर समजून तूच घ्यावे... /उमेश...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
