भाता
भाता ==================== खेचुन स्वास आत बाहेर, करा थोडा कपालभाती, स्वाशावर नियत्रंण मिळवून, दुर पळवा रोग आ़ंगातील मरगळ. स्वास ओढुन आत बाहेर मिळवा, सकाळ ,संध्याकाळ,..., भाता बणुन ऱ्हदयास, वाढवा आपली रोग प्रतिकार शक्ती. शरीर एक भाता आहे, त्यात जगण्याची व काम करण्याची, निर्माण करुनी आग जगा, नीरोगीमय जीवन. सुखी जीवनची गुरुकिल्ली, हेच आजचे सांगने...., भाता बणुन आग करा निर्माण, बणवा वर्ज शरीर, सोडा कुसंगतीची ची कास.., सोडा कुस़गतीचीकास . ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
