एक शीकारी
एक शीकारी ============================ अवस पुनवेची भीती कुठे , एका शीकाऱ्याला, हीस्त्र पशु च्या यरीयात घुसते तो, रात्र अंधारी असो की... ऊजेडी. ध्येय निश्चित च असते फक्त शीकार, प्रश्न परिवाराचा आसतो.....,. मग काय,... अमावास्या, पोर्णिमा. . आडवा आला वाघ जरी, त्याला आडव करण्याची ताकद ठेवतो, अस्त्र, शस्त्र, सारेच हाताळतो, परिवाराची भुक मीटवन्या, एक शिकारी नेमीच......, आपले काम प्रामाणीकतेने पार पाडतो. शीकारऱ्याला समजने, फारच कठीण............. भेदक नजर, शीकारी आधी ध्यानस्थ कितीतरी तास. नियंत्रणात संपूर्ण शरीराचा समतोल, आनंत तास..... कमालीचा अभ्यास हर प्रन्या बद्दल. शीकारी शीकार करन्या आधी, गुप्तता खुप बाळगतो, आपल्या परीवारासाठी..., एक शीकारी........., एक शीकारी. ===================={
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
