शेतकरी
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते..... पण त्यालाच सर्वात खालचा दर्जा दिला जाते.... शेतकऱ्यांची व्यथा जाणणार कोण ?.... शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार कोण ?..... उगाच शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते.... पण त्यांच्या आड सरकारचा खिसा भरला जाते...... एका पानावर स्वातंत्र्य झालेला देश दिसतो..... तर दुसऱ्या पानावर शेतकरी बाप झाडावर लटकलेला दिसतो....... ✍️ निकिता रा श्रीरामे.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
