#अबोलभावना
वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असतात तर कधी, एकटे राहण्याची वेळ आलीच नसती शब्दाने सगळं काही सांगता आले असते तर, अश्रूंची गरजच भासली नसती.... नकळत जर कुणी समजून घेणारे असते तर कधी, राग काढण्याची वेळ आलीच नसती... अबोल भावनांना कुणी समजून घेणारे हवे असते,जे बोलूनही समजत नसते ते भावना नसतात तो देखावा असतो.... अश्या वेदनांना अश्रूंचीच गरज भासते.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
