आक्रोश
आक्रोश ======================== आक्रोश ईथे दुर्लक्षीत द्रोपदीचा, भरसभेत मात्तबर नाम यादी पुढ्यात, काय कामाचे नुसते पुरुष होऊन जगण्यात, त्यापेक्षा हीजडे बरे टाळी वाजून , पैशे कमावतो चार दोघात. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, यांच्या बलिदानाची पावती व काही कर्मठ लोकांची, सुरेख अशी कार्यवाही, म्हणुन च गुलामगिरी मुक्त आज हा देश. पण...... आपण आजही जगतो, गोधराकांडाचे!, अक्रोश ऐकुन..., कोण आपण...., विदुषक, बुजगावणे....!, की.... त्याहीपेक्षा आनखी कोणी खालचे...., !. आरडा, ओरड, आक्रोश, सर्वीकडे...., कधी, निर्भया कधी, गोदरा, तरीपण..... आपण शांतपणे....., पाहतो वाट. पाहातो वाट....., परत एका आणखी का़ंडाची...., परत एका आणखी का़ंडाची. ===================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
