चकवा
चकवा ====================== फ्रिडम म्हणुन फिरताना रानोमाळ, वेल ओळखा चकव्यांचा, नाहीतर, दिशाभूल होईल तुमची, रहस्यमय वनात. जीवनात पुढे चालतांना सर्व च, दिशा उपदिशा आभ्यासाविना, फिरणे थोडे घातकच. कोणत्या दिशेला जावे, माहीती चकव्याची, आवश्यकच, चकव्याला चकवुनच, प्रवास पुढचा बरा, नाहीतर दिशाभुल ,......., जीवनाचा नुसताच बोजवारा. दक्षता पाळावी चाकव्याला ओळखण्याची, दिशा निवडावी योग्य, पुढे पुढे चकव्याला चकवुनच जाण्याची. नाहीत धमक तयार करावी आ़ंगत, चकव्यालाही , कधीकाळी दोन हात करन्याची, दोन हात करन्याची. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
