कस्तुरी मृग
डोळे दिपले , भान हरवलं मन मोहल तुला पाहून फुले उमलली , सुगंध पसरला मन आनंदले तुला पाहून चंद्र उगवला , चांदनी चमकली मन भरले तुला पाहून गाणं गायील , कविता लिहिली मन तृप्त झालं तुला पाहून जणु कस्तुरी मृगच तु....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
