शब्दात कसा का सांगावा ।
*************************** तू असावे, मी असावे ,रात्र थांबो जरासी।❤️ मी पाहावे तुला, तू पाहावे जराशी।🩷 डोळ्यांना त्रास व्हावा ।👀 शब्द फुटावे ओटी 😘, थेंब थेंब अश्रूंनी ओली व्हावे रुमाल ग तुझी । चांदनाच्या✨ उजाळात स्पर्श तुझा व्हावा। सुगंध फुलांच्या तेव्हाच भास व्हावा । प्रेम तुझ्यावर किती करतो शब्दात कसा का सांगावा। 🍄 येत्या शब्दाचा तुफान 🌊 हा शब्दात कसा का मांडावा ।🌹 मी उगाच बघतो वाट तुझी ,गाट कशी का बांधावा।🥂 फड-फडतात शब्द जरासे प्रेम कसा का सांगावा।🌫️ लिहिता लिहिता संपली साही ,चार ओळीत कसा का मांडावा।🎗️ प्रेम तुझ्यावरती किती शब्दात कसा का सांगावा।🩷❤️🧡💛💚💙💜 For MD...❤️ ******************************
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
