कमाई
कमाई ======================== कमाई पेक्षा तीचे स्वरुप बघावे, चार पैसै हातात खेळतील ते, बस तेवढेच आसावे, इतरांना ते देता घेता येतील, त्यापेक्षा ते फार नसावे. पैशापायी अनेकांना गंडा, घालुन केलेली कमाई, व चार कुटुंबासी बेईमानी, कमाई बिलकुलच नको. साफ सुथरी मोजतांना आनंद..., मिळण्याजोगी,......., कष्टाची वेचक कहाणी, व घराण्याची धमक सांगणारी, ती ईमाधदार ती लख्ख प्रकाशात, मोजता यावी. चार दीवसाची भाईगीरी, लाखमोलाची तरी, तीची..., किंमत दीड दमडी ची नसावी. किमंत दीड दमडी ची नसावी. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
