रानमेवा
रानमेवा =======================. बंदिस्त जीवनाचे राहाट गाडगे, थोडे पाऊल टाका आऊट डोर, घराच्या खोपितुन, खुल्या माळरानात....!, चव चाखायला रानमेव्याची, निसर्गच्या सानिध्यात. चव चाखायला टेंभराची, रोजच्या दगदगीतुन वाट, काढा थोडी खुल्या वातावरणाची, चल चाखायला रानमेव्याची. नाते जोडा प्रकृतीसी, रानावणाच्या छायेत, पडा थोडे चौकटीच्या बाहेर, रानमेव्याचे महत्व जाणुन, नाते जोडा प्रकृतीसी. विचलीत मणाची दशा, बंदीस्त जीवनाच्या वरची आशा, करा पुर्ण चव चाखुन रानमेव्याची, थोडा वेळ काढा हितगुज करण्या प्रकृतीसी, हितगुज करन्या प्रकृतीसी. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
