साथ
साथ प्रेम खर काय असत हे एक बंध कोड जणू आयुष्य तूझ्या सोबतीचे भासे हे किती रुचकर हिरमुसल्या या चेहऱ्याला हव्या तुझ्या दोन बाता बघ आता कस खुलते हळूच मन हे डोलत हसत तर कधी रडत तुझ्या सोबतीचे क्षण हवे हवेसे ते सारे मागे पडतात अलगद अंधारलेल्या वाटेवर हात तुझा माझ्यासंगे जपेन मी तुझ सारं काही फक्त तुझी साथ हवी
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
