🌸दुरावा 🌸
कळत नकळत कधी बोलणे आपले झाले हे कळलेच नाही त्या बोलण्याचे गोड मैत्रीत कधी रूपांतर झाले हे समजलेच नाही वाटले नव्हते आपल्या मैत्रीमध्ये दुरावा येईल पण दुरावा कधी आला हे कळलेच नाही /- किरण पडवळ
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
