ती
नाजूक नयन , तिखट नजर खुलली कळी गालावरती मन जुळल , भावना जुळल्या लाली शोभली ओठांवरती मधूर बोलणे , सोबत चालणे हाथ तिचा या हातावरती अपुरे शब्द अपुरी ही भाषा सौंदर्य पाहता लाजतील या सर्व दिशा.... अशी आहे ती.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
