आतीवृष्टी
आतीवृष्टी ========================== आतीवृष्टी ने यंदा जरा जास्तच केल, शैतकच्याच नुकसान दरवर्षी पेक्षा, दुपटीने झल, आतीवृष्टी ने यंदा जास्तच केल. दिवाळी दसरा तर सोडाच, पाणी थांबायच नावच नाही, सोयाबीन काढन कसबस चालल, भाव नसल्याने...., दिवाळीला दीवा लावन बी दुषवार झाल. आतीवृष्टी ने जरा जास्तच केल, मागील कोऱ्या साडीच शेतकऱ्याने, परकर पोलकी करुन, मुलीची हौस पूर्ण केली...., यंदा आतीवृष्टी ने जरा जास्तच केल. काय माहित शेतकरी कसा बळीराजा आहे, आहे दीवसा रात्री भाऊ सतत, काम आहे, काय घेऊन बसले, दीलाळी दसरा, पळस फुल आहे म्हणुन, त्याच्या रंगानच आहे, शींमगा......., नाहीतर शेतकरी सतत काम करुन, नुसतीच आहे बळीचा बाकरा....., बळीचा बकरा. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
