विचार
आज विचारात एवढा भेद का, ईंन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाॅटसाप, माध्यम खुप सारे..........!, व्यक्त करण्यासाठी विचार. तरीपण भेदाभेद विचाराची, हद झाली आचाराची..., नुसता खेळख़ंडोबा......, व्हिडीओचा. आसे वाटते संपेल सारे जग, चांगल्या आचारा विचारा विणा, माध्याम खुप सारे....., तरी पण, संस्कार शुन्य विचार. गत झाली आज आचारा विचाराची, देवान घेवखन तर सोडाच, साधी तसदी नाही चांगल्या विचाराची, गत झाली आज, आचाराची. सारा काळा बाजार, चापुससखोरांचा, नुसती लांडगे शाही..., मासाचे लचके घडीभर तोडण्यासाठी, मासाचे लचके घडीभर तोडण्यासाठी. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
