प्रिय सखी...🤍
मैत्रीण कमी आणि बहिणीची जबाबदारी जास्त पार पाडते कुठे मला कशाची गरज हे कसं ग तुला लगेच कळते तुझ्या असण्याने माझी अर्धी चिंता अशीच मिटते माझ्या सुख दुःखात मात्र नेहमीच तुझा अर्धा वाटा असते घरच्यां नंतर मैत्रीचं तर अस ठिकाण असतं जिथे व्यक्त व्हायला लागत नाही शब्द समजुन घेतात आपल्या भावना आपण होण्या आधी व्यक्त जीवाभावाची ही मैत्री आपली अशीच राहो जन्मभर देवा प्रार्थना करते तुला ह्य वेडीची साथ मला.... अशिच राहो आयुष्भर ✍🏻●⃝Kmal🩷
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
