आपलाच देश
आपलाच देश ======================= आपलाच देश, विविधतेथतुन निघुन उठलेला, थटलेला नटलेला, आज नजर त्याला धर्मांध मुठभर लोकांची. स्वताच्याच देशाला परका समजुन, आपल्याच भाऊ बहीनीची कत्तल घडुन आनन्यासाठी, प्रयत्न सदा त्यांचा, संधी साधुन घातपात करन्याचा, माणसीकता त्यांची हीन भावनेची. ओळखुन आस्या लोकांना, थोडी मदत म्हणून प्रशासनाला, शंकेला वाचा फोडा. तुम्ही केलेल्या एका गुप्त मदतीने, वाचेल जीव.. आपल्याच देशातील, भाऊ बहीनींचा. जे जीवनाच्या आनंदात...., !, नांदतात ईथे सुखाने नांदतात ईथे सुखाने. =============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
