भीम टेकडी
भीम टेकडी ===================== ऐके काळची ओसाड भीम टेकडी आता, खुपच गजबजलेली, तांदळा रोड मुळे तीही ऊजेडात आलेली. पीक ..पीक.... पो... पो......, सारखी आता तीच्या पुढुन, वाहनांची वर्दळ. हिरव्या गार जंगलांत हरवलेली, पण आज, आजुबाजूच्या वस्ती मुळे, थोडी माॅडीफाय झालेली, भीम टेकडी तांदळा गावची शान, आता थोडी गर्वाने......., उठाव दार......, आमची ओळख तांदळा गावची शान. आमची भीम टेकडी गच्च हिरवळीने बहरलेली, थोडीशीच पण खुषीने लहरलेली, अशीच राहो सदा तीची शान, आमची आन, बान, शान, तांदळा गावची जुनीच पण थोडी माॅडीफाय, आमची भीम टेकडी, आमची भीम टेकडी. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
