रीत
रीत *************************** रीत जीवन जगण्याची, एकदमच सरळ साधी सोपी, अन्न, वस्त्र, नीवारा, आणी शोध आपल्या अंतरीक आत्म्याचा, हेच आहे मार्ग मुक्तीचा. अनेक आपेक्षेचे ओझे मनात घेऊन, सरळच वाट कठीण कठीण करुन, नुसता जीवनाचा हलता डोलारा, बुजगावणे बणुन वागु नका. रीत जीवनाची बदलुन, उगाच तुम्ही सरळ मार्ग सोडुन, वाईट मार्गस्थ जाऊ नका, स्वर्ग जीवनात नांदत असतांना, उगाच नरकाच्या वाटेवर भरकटू नका. शिका परंपरा...., रीत जीवनाची.... वाट सदा धरा सरळच सरळ मार्गची... सरळच सरळ मार्गाची. ******************************
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
