सुंगध
सुगंध ======================== टप टप पडती माथ्यावरुन , मेहनतीचे ओंसाडुन थेंब, घामाच्या रुपात.., दरवळतो सुंगध अंगी .., जसा पहील्या पावसा मातीतून. उगम तुझ्या मेहनतीचा...., एक विशालकाय नीव, उभा पया तुच तु तुझ्या, वारसाचा सुगंधीतीत फुलवंत, लावलीस कलम ती, आशेची एक कीरण...., परिवाराची पर्वा तुझ्या वागण्यात, आजच सुगंध सुरु..., झाला विणा फुल कलमेतुन. वा रे वा आकाशी झेपावन्याची तुझी, गरुडाची झेप......, नक्कीच दरवळे एक दिवस, तुझ्या कलमेतुन लागलेले फुल, तुझ्या कलमेतुन लागलेले फुल. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
