सागर
सागर ============================ कीती सत्य असत्य सागरात दडलेल, माणव जातीच्या चर्चेला उगीचच उधान, शांत सागरात मात्र भरती, आहोटीलाच, चंद्रामुळे आपल्यात समावान्यास देतो स्थान. चंद्राच्या कलेवर व लाटांच्या तालावर, भरती आहोटीच्या निमीत्ताने मनशोक्त निसर्ग नियमांच्या व्यासपीठावर, घेतो पुरेपुर आनंदी, आनंद. भरती ला जसे उधान, आहोटीला होतो शांत, हिरे, माणके ते, खुप खनीजे, बर्मुडा टॅंगल सारखे खुप सारे गुपिते. सामावुन आपल्यात असतो सदा , तो, शांत, शांत!...., नाही कधी कोण्या नदीला विरोध, नाही कधी साधी कुरबुर. ज्वालामुखी चे स्फोट सतत, अहोरात्र फुटतात पोटात, तरीपण तो सदा........ असतो शांत, शांत. =============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
