सबसीडी
सबसीडी ============== पन्नास टक्के सबसीडी म्हणजे, जनतेची दिवसा ढवळ्या, फसवेगिरी करुन केलेली लुट, व कागदोपत्री फक्त वेळ मारुन नेन्याची, दुकानदाराची चाल. देशातील आदिवासी योजना, व त्यासाठी ठेवलेले लोक, म्हणजे नुसता उपदव्याप, किती लोका पर्यंत योजना...., पोहचतील हे ठरवतिल, तेथिल साहेबांचे दलाल. एवढा खर्च कशासाठी, खऱ्या आदिवासींना त्याचा ऊपयोगच नाही, चोर ऊच्चके, व त्याचा फायदा दलालांना. डायरेक्ट काॅलवर योजना धाब्यावर, दारुच्या नशेत साहेब देतो, काही पैसे खाऊन, योजना घरपोच शेतीबांधावर. कार्यकर्ते माळी. घालुन खुष, तर साहेब खिसे भरुन खुष, ईथे उल्लु बनवले जाते, फक्त योजनेसाठी आर्ज करणाऱ्या, गरीब आमच्या बांधवांना, गरिब आमच्या बांधवांना. ==============
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
