आई
लचकती कंबर कमसील बांधा, छातीवरील मासाचे गोळे, व दोन पायाच्या आतील जागा, एवढीच बाई नाही..........!,. ती तुमची, माझी, कुणाची तरी, आपले रुप पदराच्या आत, झाकुन, तुमचा व तीचा ......, तोल सावरनारी आईपण आहे. आरे रेपिस्ट खोरांनो........., तुम्ही, कधी, नीरर्भया, कधी, गोदरा, का़ंड करुन तीची, ईज्जत्त तार, तार, करताना, ती तुमची माझी, ताई पण आहे. आरे कळपात फिरुन, मासाचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांनो, आरे ती नुसती बाई नाहीरे......, ती लाखो बाळाला दुध पाजुन, धष्ट,पुष्ट बणवनारी.......!, तुमची, माझी, साऱ्या बाळाची..., आई आणी फक्त आई आहे आई आणी फक्त आई आहे. ====================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
