झुंज
झुंज ==================== अत्याचार आन्यावीरुध्द लढा हाच, माणव धर्म खरा तुझा, नाहीतर काय आर्थ माणवा, तुझ्या जगन्याला आणी मरन्याला. इतीहासाच्या पानाची कर उलटा पालट, कट कारस्थान ते चापलुस खोरांचे, नाव नाही कुठे... पुढे नाव फक्त ईतीहास गाजवनाऱ्यांचे झुंझार होऊनी झुंज दे माणवा, नको दाखवु आपली लाचारी, जगाला......., सगळ्यांनाच आहे, कमी जास्त, त्रास मणाला. झुंजार माणवा....., झुंज दे तु.... आयुष्यानावाच्या अवघड शाळेला. उगाच, आयुष्य बरबाद कशाला करतोस तु; कुसंगतीत लागुन कुणाच्या, फेक ती गुटखा पुडी...., पसुन टाक सडक छपची ती लाचारी, हत्यार घे एक पत्नीतव रामाचे. झुजांर माणवा...., नव्या पिढीला नवा संदेश देन्याला, झुंज दे...., झु़ंज दे, झुंजार माणवा , झुंज दे. ===============
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
