जिवनातील नाती ❤
जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......| काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची......| काही नाती असतात जन्मो-जन्मीची, तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......| काही नाती असतात, केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी.....| काही नाती असतात, लांबुनच आपले म्हनणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....| काही नाती असतात, पैशाने विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......| काही नाती असतात, न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी.........
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
