आनंद
आनंद आज शोधुनी मिळेना, माणसा तु परेशान आज का?, शोध घे आतुन आपल्या मणाचा, उगाच भटकतो कातु?, क्षणीक सुखासाठी......, मृगजळाच्या मागे लागला कातु? आनंद घे आतल्या मणाचा, नको भरमसाठ आपेक्षेचा, बोजवारा, ही दुनिया मोहमयेचा नुसता, ऱ्हष्यमय बाजार, धावसील तेवढा फससील, फसन्या आगोदर, घे रामनामाचा आधार. आरे वेड्या वाट कशाची, आहे वाहती गंगा फुकटाची, घे धुवुन अतंर मणा, जप जरा " राम नामा, " जप जरा, " राम नामा "
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
