श्रावणी
अन्याय होत होता तरी ती सहन करत होती ती श्रावणी होती... प्रेमात सगळे सहन करतात पण ती सोसत होती ती श्रावणी होती... सिनगरेटच्या धोंडक्यावर तीचा अधिकार नव्हता तरी तितकंच मनापासून प्रेम करत होती ती श्रावणी होती सासर्याच्या आदराखाली व निराशेच्या पदराखाली जी जगत होती ती श्रावणी होती... उगढ्या डोळ्यांनी नवऱ्याला रोज रोज दुसऱ्यासाठी झुरताना बघत होती ती श्रावणी होती... सोप्प नसत श्रावणी होणं कोनाचतरी होऊन पण कोणाचाच नसणं एकतर्फी झुरत राहणं तरीही तितकंच नितळ प्रेम करत राहणं खरंच सोप्प नसत....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
