अमावस्या आणी पौर्णिमा
अमावस्या आणी पोर्णिमा ========================== सुष्टी चक्राच्या साध्या नीयमाने, चालतात इथले सारे एक मताने, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, रुतुचे हे सायकलिंग चक्र, आहेत एकामेका मुळे एकसंघ. रात्री नंतर सकाळ आहे इथे ठरलेली, विचलीत मणाला नाही थारा, बाधा घालेल कोणी या नियमाला, अमावस्या नंतर पोर्णिमा ती येणारच. रुतु चक्राच्या बदलाने मनवी मणावर, आणी शरीरावर होणारच थोडा तरी बदल....., हिवाळ्यात गारठा, उन्हाळ्यात, धगधग, आणी पावसात चीपचीप, ती ईथे जानवणारच. याची भीती कशाला...., भरती आहोटीच्या या ठरलेल्या नीयमाला, नाम देऊन करणी, बाधाचे...., बदनाम करती ईथे...., अमावस्या आणी पोर्णिमेला. वाईट प्रवृत्ती चे बदनाम लोक...., करणी बाधेचा बागुलबुवा पसरवून, अमावस्या आणी पोर्णिमेला....., अमावस्या आणी पोर्णिमेला. ===========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
