आराजकता
अराजकता ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जिकडे तीकडे आज अराजकता, रेस मध्ये पळण्याच्या नादात, खोट्या नाटया कामाची, बनवा बनवी आज. आयुष्य पणाला लाऊन, जो झीजला त्याला कानाडोळा, करुन गोळीचा घाव, घालती शब्दाने तरुणपिढी आज. रेस मध्ये पळुन थकलेल्या, लंगड्या मणाला, साधुन निशाना, मारले जाते आज. आरजकता सर्वत्र पसरुन, आयुष्य चा खेळखंडोबा, हातानेच करुन घेतो, आपण आज. आराजकतेचा आंत निच्छितच, म्हणुन वागा सौजन्य शीलतेने, करु नका विनाकारण, लालसेपोटी, आराजकतेचा ध्यास...., आराजकतेचा ध्यास. ==============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
