कंगाल होऊन जगण
आवडेल का तुला माझा हात धरून चालन जेव्हा वाटा धूसर पडतील आयुष्याचा.... आवडेल का तुला माझ्या डोळ्यातल पाणी होऊन वाहन जेव्हा कंगालिचे ढग दाटतिल माझ्या घरावर आवडेल का तुला शेवटच मागे वळून पाहण जेव्हा कायमची तू मला सोडून जाशील
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
