गुंताववळा
गुंताववळा =================== इथे गुंताववळा सुटता सुटेना, एकजीव नात्याचा, भरकम भारी...... सोलमेट बंध धाग्याचा. तोडणारे इथे खुपच सारे..., तरीपण वाचवणारा..., इथे सुष्टीकरर्ता ईश्वर. त्याच्यापुढे आपली माया पुंगी बंद, ईथे सारे नशीबाचे डाव वेगळे, गुंताववळयात गुंतलेले सारे, नाते संबंध पिढीजात जपलेले. गुंताववळा आणी प्रेम त्यांच्या पुढे, फेल सगळे.... नात्यात एखादा फीतुर जरी..., !, पण फिरुन केव्हातरी तो यतो घरी. गुंताववळयात वीणा जग सुने, ईथे गुंताववळयात...., अडकला, राम तर कधी रहीम. ईश्वराला ही चुकला नाही..., ईथे गुंताववळा नात्याचा, त्यालाही कधी सुटला नाही, त्यालाही कधी सुटला नाही. ===================÷{×××
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
